जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण अधिकारी अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण अधिकारी अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण अधिकारी अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण अधिकारी अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

25 हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले

जिल्हा परिषदेचा वादग्रस्त शिक्षणाधिकारी

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर लाच लुचपत विभागाच्या पंचवीस हजाराची लाच घेताना जाळ्यात सापडला आहे.

किरण लोहार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार गेल्या 13 महिन्यापूर्वी घेतला होता तेव्हापासून किरण लोहार प्राथमिक शिक्षणाधिकारी हे वादग्रस्त म्हणून जिल्हा परिषदेमध्ये त्यांची ओळख झाली होती. प्राथमिक शिक्षण विभागाचे कोणतेही कामकाज असले तरी त्यावर वादविवाद होऊन काम करण्यासाठी आर्थिक हात मिळवनी केल्याशिवाय कोणताच कागद पुढे जात नव्हता अशा वारंवार तक्रारी ऐकण्यास मिळत होत्या.

अकेला चलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचवीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती मिळाली आहे किरण लोहार यांच्या बरोबर चैतन्य विभागातील एका लिपिकस पकडण्यात आले आहे.

अनेक दिवसापासून अनेकांच्या डोक्यामध्ये बसलेले प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शेवटी अडकला आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वय अर्थसहाय्य शाळा आहे त्यांच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार आणि शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये तोडजोड होऊन पंचवीस हजार रुपये त्याचे दोघांमध्ये ठरले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी प्रथम लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यामुळे आज सोमवार जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून 45 मिनिटांनी 25हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे. आधी पुढील माहिती घेण्याचे कामकाज सध्या सुरू असून लाचलुचपत भागाचे अधिकारी पुढील कारवाई करीत आहेत.