विलास भंडारकवठेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी महेश भंडार कवठेकर यांचे वडील

विलास भंडारकवठेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

विलास भंडारकवठेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पंढरपूर, दि. १६ जून – येथील रेल्वे स्टेशन जवळील गुरुकृपा सोसायटी मधील रहिवासी विलास विठ्ठल भंडारकवठेकर (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (ता.१६) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारकरण्यात आले. (कै.) भंडारकवठेकर यांच्या पाठीमागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंढरपूरचे तरुण भारतचे प्रतिनिधी महेश भंडारकवठेकर यांचे ते वडील होते.