उद्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्य आंदोलन
राज्यातील कंत्राटदार सुभे अभियंता तसेच मजूर संस्था व विकासक करणाराआंदोलन
उद्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्य आंदोलन
राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्यालयासमोर आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी भव्य लक्षणीक आंदोलन.
राज्यातील कंत्राटदार सुभे अभियंता तसेच मजूर संस्था व विकासक करणाराआंदोलन.
*राज्यातील सर्व विभागाकडीलदिनांक 8 ऑक्टोबर रोजी भव्य लक्षणीक आंदोलन. केलेल्या विकासांच्या कामांचे कंत्राटदार ,सुबे अभियंता,मजुर संस्था, व विकासक यांचे ४० हजार कोटींचे देयके गेल्या चार पाच महिन्यापासून मिळत नाही व प्रलबिंत आहेत. यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंधारण विभाग, नगरविकास, जलसंपदा काम करणारे जवळपास ३ लक्ष कंत्राटदार यांच्या वतीने व त्यावर अवलंबून असणारे अनेक लाखो घटकांची आर्थिक व मानसिक परीस्थिती गंभीर व्यवस्थेत आहे. यामुळे या सर्वानी राज्यातील सर्व ३५ जिल्हा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोर मंगळवार दि ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत भव्य लाक्षणिक आंदोलन होणार आहे, शासनाकडे महत्त्वाचे पाच मागणी पत्र आतापर्यंत दहा वेळा निवेदन दिले आहे, परंतु शासन कायम या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत, येत्या ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास त्याच दिवशी फार मोठा निर्णय शासनाच्या विरोधात घेतला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्राद्वारे प्रसिद्धीस दिले आहे*