पंढरपुरात पुन्हा एकदा आमदार पदी समाधान आवताडे यांची बहुमताने निवड झाल्याचे  लागले बोर्ड बॅनर

पुन्हा एकदा आमदार झाल्याने हार्दिक हार्दिक अभिनंदन

पंढरपुरात पुन्हा एकदा आमदार पदी समाधान आवताडे यांची बहुमताने निवड झाल्याचे  लागले बोर्ड बॅनर

पंढरपुरात पुन्हा एकदा आमदार पदी समाधान आवताडे यांची बहुमताने निवड झाल्याचे  लागले बोर्ड बॅनर. युवा उद्योजक लखन माने

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत उद्या सकाळी पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदाम मध्ये निवडणूक निकाल जाहीर होणार आहे त्या अगोदरच पंढरपुरातआ. समाधान अवताडे समर्थक यांनी डिजिटल बोर्ड बॅनर लावले आहेत. की पुन्हा एकदा समाधान आवताडे यांची आमदार पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन असे बोर्ड बॅनर झळकू लागले आहेत.पंढरपूर येथील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट यांचे चिरंजीव अनिकेत शिरसट तसेच युवा उद्योजक लखन माने व जय बजरंग हॉटेलचे मालक भारत माने यांनी उपजिल्हा रुग्णाच्या समोर आमदार समाधान आवताडे यांचे बोर्ड बॅनर लावले आहेत.

एकंदरीतच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या समर्थकांना विश्वास आहे की नक्कीच निकाल जरी उद्या असला तरी आजच आम्हाला खात्री झाली आहे की नक्कीच पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान आवताडे हेच पुन्हा एकदा बहुमताने निवडून येणार आहेत. समाधान दादा पुन्हा एकदा आमदार होणार या आनंदामध्येच आम्ही आज बोर्ड बॅनर लावून आनंद व्यक्त करत असल्याचे युवा उद्योजक लखन माने अनिकेत शिरसट यांनी सांगितले.