मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार झटका.

शरद पवार यांचे निकटवर्तीय अशोक गावडे शिंदे गटात सामील.

मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार झटका.

मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार झटका.

शरद पवार यांचे निकटवर्तीय अशोक गावडे शिंदे गटात सामील.

उद्धव ठाकरे यांची सत्तेतून हकालपट्टी करून आणि शिवसेनेवरील त्यांचा दावाही कुमकुवत केल्यानंतर एकनाथ शिंदे घटने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार झटका दिला आहे .राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय अशोक गवडे यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी समर्थकांची बैठक घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला अशोक गावडे यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता दरम्यान गावडे यांनी पक्षातून बाहेर पडतात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आम .शशिकांत शिंदे यांच्या सह आणि नेत्यावर हल्लाबोल केला ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई युनिटने या लोकांचा हस्तक्षेप वाढवला आहे. अशोक गावडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धोके निर्माण झाले आहे या सगळ्यांचा मी अनेक दिवसापासून सामना करत आहे याबाबत वरिष्ठानकडे वेळोवेळी तक्रार केली आहे मात्र लक्ष दिले जात नाही असे ते म्हणाले या गटबाजीला कंटाळून मी आज राजीनामा देतात आहे असे गावडे म्हणाले दोन वर्षांपूर्वी विष्णुदासभावे नाट्यगृहात झालेल्या कामगार सभेत मी याबद्दल बोललो होतो अशोक गावडे म्हणाले की राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मी जाहीर टीका केली त्यामुळे मी बाजूला झालो मी वारंवार वरिष्ठाशी बोललो पण काहीही होत नसल्याने अखेर मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. माझी मुलगी सपना गावडे ही पक्ष सोडू शकते याशिवाय काही माझी नगरसेवक ही राष्ट्रवादीच्या पलीकडे जाऊ शकतात त्यामुळे बीएमसी निवडणूक शिंदे आणि भाजपला मोठी मदत होणार आहे. या शिवाय विधानसभा निवडणूकित ही त्यांना फायदा होणार आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले की गावडे पक्ष सोडू शकतात हे आम्हाला आधीच कळले होते याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले यानंतर त्यांच्या जागी नामदेव भगत यांच्याकडे नवी मुंबईचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तीन वर्षांपूर्वी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई विभागातील सर्व नेत्यावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा गावडे यांनी तसे करण्यास नकार दिला होता मात्र आता त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई झोनमध्ये शरद पवारांचा पक्ष मोठ्या प्रमाणात कुमकुवत होणार आहे. मुंबईसह सर्व शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासून फारशी मजबूत नाही नुकतेच गावडे यांच्या जागी नामदेव भगत यांना नवीन मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आहे तेव्हापासून गावडे पक्षावर नाराज होते त्यांच्या जागेवर असे भरपूर शिवसेनेतून आलेल्या नामदेव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने त्यांची नाराज होती.