कंत्राटी वैद्यकीय सहाय्यक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय.

कंत्राटी वैद्यकीय सहाय्यक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय.

कंत्राटी वैद्यकीय सहाय्यक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय.

कंत्राटी वैद्यकीय सहाय्यक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई 12 सप्टेंबर सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या वेळी कोरोला काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्या वैद्यकीय सहाय्यक आशा सेविका अंगणवाडी सेविका कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती तयार करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात वैद्यकीय सहाय्यक. आशासेविका .अंगणवाडी सेविका. कार्यकर्ते तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन कर्मचारी सेवा बजावले आहे सार्वजनिक आरोग्याच्या भरती वेळेस या कंत्राटी सेवा बजावलेल्या वैद्यकीय सहाय्यक आशा शा सेविका अंगणवाडी सेविका कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती तयार करण्याची निर्देशक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.