बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी.

बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी.

बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी.

बार्शीच्या फटाके कारखान्यात स्फोट ३ कामगार जागीच ठार  ४ गंभीर जखमी. प्रशासन तत्काळ रवाना

बार्शी रविवार दी.१ जानेवारी बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली असून फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला. यात तीन जण जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 10 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.