पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यकारी पदावरून श्री गजानन गुरव यांना हटवले

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री संजीव जाधव

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यकारी पदावरून श्री गजानन गुरव यांना हटवले

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यकारी पदावरून श्री गजानन गुरव यांना हटवल

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री संजीव जाधव

पंढरपूर दी..28श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी श्री संजीव जाधव अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.

मागील पंधरा दिवसापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री गजानन गुरव यांनी मंदिरामध्ये वारकरी महाराज मंडळींना भजन कीर्तन करण्यास बंदी घालण्यात आले होती त्यामुळे संतप्त वारकरी महाराज मंडळींनी सरकारकडे श्री गजानन गुरव यांची बदली करावी अशी मागणी केली होतीशासन आदेशानुसार विभागाच्या संदर्भाधीन पत्राअन्वये श्री गजानन गुरव यांच्या कडील कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु आज बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन महसूल विभाग शासन आदेश क्रमांक संकीर्ण 00922/प्र. क्र 132/ई -2 मंत्रालय मुंबई यांनी दी.28 सप्टेंबर 2022 रोजी कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरील आदेश द्वारे संपुष्टात येत असून श्री संजय जाधव अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत असल्याचा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉ. माधव वीर सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने आदेश देण्यात आला असून सदर आदेशाच्या प्रति संबंधीत विभागीय आयुक्त पुणे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर. श्री संजीव जाधव अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर गजानन गुरव उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना आदेश देण्यात आले आहेत.