पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी*

लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी*

*पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी*

पंढरपूर दिनांक 31 जुलै पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, लेखापाल धनाजी साळुंखे, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर,अनुप भूमकर, प्रितम येळे,अनिल अभंगराव,संतोष कसबे, श्रीशैल्य चाबुकस्वार हे उपस्थित होते