अरे बापरे.. औषध नसून एक प्रकारचे विष आहे 

खोकल्याच्या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे

अरे बापरे.. औषध नसून एक प्रकारचे विष आहे 

अरे बापरे.. औषध नसून एक प्रकारचे विष आहे 

जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ भारतात तयार होणाऱ्या खोकल्याच्या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे ते औषध म्हणजे ,कोल्ड आउट, नावाच्या या सिरप सर्दी खोकला रोखण्यासाठी तयार करण्यात आले असून त्यात डायटिलीन आणि इथिलिन गलायकोल मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होते चेन्नईच्या फोर्टास लॅबोरेटरीजने इराक मधील डॅबी लाइफ फार्मसाठी याची निर्मिती केली आहे. विशेष. त मुलांनी हे सिरप वापरल्यास गंभीर आजारी पडून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. असा इशारा देण्यात आला आहे.