ह भ प श्री प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे निधन
हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दु:खद निधन
 
                                ह भ प श्री प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे निधन
हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दु:खद निधन
पंढरपूर दिनांक 26 नोव्हेंबर श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापुरकर वय ३३ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन ...!  
आदरणीय महाराजांचे शिक्षण बी.ए. वारकरी संप्रदायातील अत्यंत आचरण संपन्न व सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा परिचय होता .त्यांच्या जाण्याने फडपरंपरा तसेच सकल वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.त्यांचे पश्चात त्यांचे चुलत बंधू व बेलापुरकर फडाचे गादीअधिकारी मनोहर महाराज बेलापुरकर यांच्या सह
आई, भाऊ असा परिवार आहे.  
 भावपूर्ण श्रद्धांजली
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    