साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या औचित्य साधून जागतिक न्यूज चॅनल चे उद्घाटन

समाजसेवा रत्न पुरस्कार* देऊन सन्मानित

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या औचित्य साधून जागतिक न्यूज चॅनल चे उद्घाटन

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या औचित्य साधून जागतिक न्यूज चॅनल चे उद्घाटन

अकोला/ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र  अहिर  यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती चे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सर्वप्रथम  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते हार अर्पण करून पूजन करण्यात आली. त्यानंतर मातंग समाजातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते यांना समाजसेवा रत्न सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच जिल्हा विश्रामगृह अकोला येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन चे पदाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली .व सुनंदाताई चांदणे बाळासाहेब तायडे सौ उमा अशोक अंभोरे. नंदलालजी गंगाधरराव सावली रमेशजी वानखडे नानाभाऊ सदाशिव यांना *समाजसेवा रत्न पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.

मा. बाळासाहेब तायडे विदर्भ प्रमुख नंदलाल सावळे अकोला जिल्हा अध्यक्ष गंगाधर सावळे जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल विदर्भ सेल प्रमुख अशोक अंभोरे जागतिक न्यूज नेटवर्क चॅनल अकोला जिल्हा सेल प्रमुख मोहम्मद इमरान मोहम्मद शेखानी अध्यक्ष अकोला शहर गणेश सपकाळ महासचिव अकोला शहर दशरथ मकोरिया युवा महासचिव अकोला शहर यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत च्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र अहिर यांनी सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या