सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी अभिवादन

मगदूम या विद्यार्थ्याने फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर सुवर्ण पदक

सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी अभिवादन

*सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी अभिवादन.

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर, संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते.ता पंढरपूर प्रशालेमध्ये आज विद्येची स्फुर्तिनायीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील शिक्षिका सौ.एस.एस इंगळे मॅडम यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बालिका दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थीनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्तेही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राबद्दल विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

तसेच प्रशालेतील यश मगदूम या विद्यार्थ्याने फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार 

प्रशालेचे प्राचार्य ए.एम बनसोडे यांनी केला.यावेळी पर्यवेक्षक आर.डी शिनगारे व्ही.एस दराडे,एस.जे कट्टे,डी.एस भाजीभाकरे,एम.व्ही देशमुख,आर एम जाधव,शेख जे.सी,डी.ए वाघ,एस.व्ही चंदनशिवे, जी.के पाटील,पी.पी गावडे,

एन.एम लोणकर,एस.एस खूपसे,जी.एस खिलारे,बी.एल कोकतरे,

सौ.पी.व्ही जावीर,डी.एम देठे,एस.एन शेजाळ,एस.एस चौधरी,आर.बी घोडके,व्ही.डी पंडीत,सौ.एस.डी शिंदे,सौ.ए.सी कापसे,आर.बी हेंबाडे,आर.डी ढगे,के.डी बोधले,एस.आर देवकर,एस.एच मोरे,एस.सी निंबाळकर, बी.जे पवार,बी.एस बनसोडे आदी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.