शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या जामीनारजावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याची निर्देश

जामीन अर्ज दाखल केला असून सदर अर्जावर 16 सप्टेंबर2022 पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या जामीनारजावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याची निर्देश

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या जामीनारजावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याची निर्दे

मुंबई पत्रा चाळ गैर व्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत अर्थ रोड जेलमध्ये आहेत. त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असून सदर अर्जावर 16 सप्टेंबर2022 पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश विशेष पी एम एलए न्यायालयाने इडीला दिले आहेत. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दी.31 ऑगस्ट 2022 रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात येत आहे. गेल्या मंगळवारी झालेल्या सुनावणी त्यांची न्यायालयीन कोठडी 19 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मध्यंतरी संजय राऊत यांनी जामीन साठी अर्ज केला असून गुरुवारी या जामीन झालेल्या सुनावणी त विशेष पी एम एल ए कोर्टाने ईडीला निर्देश दिले आहेत दिनांक 16 सप्टेंबर 2022 पर्यंत या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.