शिबिरभारतीयजनता पार्टी किसान मोर्चा नि हाती घेतली सामाजिक

मोफत नेत्र व शस्त्रक्रिया शिबिर

शिबिरभारतीयजनता पार्टी किसान मोर्चा नि हाती घेतली सामाजिक

मोफत नेत्र व शस्त्रक्रिया शिबिर

शिबिरभारतीयजनता पार्टी किसान मोर्चा नि हाती घेतली सामाजिक कार्याची व्रत.._
श्री आबासो रामचंद्र आटोळे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप या शिबिराचे आयोजन नंदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री वासुदेव नाना काळे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला 150 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली तसेच 40 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आणि योग्य तो उपचार करण्यासाठी नेण्यात येणार आहे यावेळी या शिबिरासाठी आणि आबासो आटोळे यांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य मानसिंग नाना गाढवे ज्येष्ठ मार्गदर्शक मुगाजी दादाराम आटोळे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली अण्णा शेळके जिल्हा उपाध्यक्ष श्री वैभव आटोळे, विकास काळे, सोसायटीचे विद्यमान संचालक किरण शेठ बिडवे, सनी भाई सोनार, माजी ग्रामपंचायत सदस्य रावणगाव विकास महाराज आटोळे,निलेश पो, संजय गाढवे, तसेच आप्पासाहेब भोपाळ, नटराज गायतोंडे ,राहुल गावडे, सागर आटोळे, अमित रांधवन, आप्पासाहेब कोकणे,तुषार आटोळे, मिथुन आटोळे यांच्यासह अनेक युवा सहकारी तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या माध्यमातून केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित त्यांचे आभार भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे यांनी मानले...
कार्यक्रमासाठी बुधरानी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य करणारी आप्पासाहेब काळे प्रशासकीय अधिकारी तसेच वैभव गाढवे कार्यक्षेत्र अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले..