*श्री.विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीचे गुप्तदान:*
व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांची माहिती

*श्री.विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीचे गुप्तदान:*
भाविकांकडून सोन्याची घोंगडी दान;*
व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांची माहिती.*
पंढरपूर (ता.26) :- आज दिनांक 26 जानेवारी, 2024 रोजी दानशुर भाविकाकडून श्री.विठ्ठल चरणी 50 लक्ष किंमतीच्या सोन्याच्या घोंगडीचे गुप्तदान केल्याची माहिती व्यवस्थाक श्री.बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे. सदर सोने वस्तू 820 ग्रॅमची असून, त्याची अंदाजे किंमत 49.57 लक्ष होत आहे.