पंढरीत पोलीसंचे पावती वसुलीकडे लक्ष. कसे म्हणावे जनतेसाठी पोलीस अधिकारी कर्तव्य दक्ष.

भाविकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

पंढरीत पोलीसंचे पावती वसुलीकडे लक्ष. कसे म्हणावे जनतेसाठी पोलीस अधिकारी कर्तव्य दक्ष.

पंढरीत पोलीसंचे पावती वसुलीकडे लक्ष. कसे म्हणावे जनतेसाठी पोलीस अधिकारी कर्तव्य दक्ष.

पंढरीत भर दिवसा दोन भुरट्या दादांनी केली भाविकास मारहाण.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावीक पंढरीत दर्शनाला येतात. पंढरपूरचा श्री विठ्ठल हा सर्वसामान्यांचा देव म्हणून ओळखले जात आहे परंतु या संतांच्या पावन देवनगरीमध्ये भाविकास मारहाण होणे म्हणजे पंढरपूरचे नाव मलीन करण्याचे काम काही शहरात राहणारे भुरटे दादा करीत आहेत.

पंढरपूर शहरात येत असताना बाहेरून येणाऱ्या आणि शहरातील सर्व रस्त्यावर ट्राफिक पोलीस फक्त पावती वसुली याकडेच त्यांचे लक्ष असते. पंढरपूर शहरात आल्यानंतर भाविकांना वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून अनेक वेळा मारहाण आणि बाचाबाची झाल्याचे आपण या अगोदरही बऱ्याच वेळा ऐकले आहे. परवा तर भाविकांची कार आडून त्यांना लाकडाने व लागतात करून गंभीर चटणी केली आहे त्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त केला जात सदर घटनेची शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती रविवार दी 28 जानेवारी रोजी पळसदेव तालुका इंदापूर येथील राहणारे प्रत्येक काळे वय 29 हे आपल्या कुटुंबासह एम एच 42 बिडी 4716 या कारणे पंढरपूरला आले होते येथील सरगम चौक येथे गर्दी असल्याने त्यांच्या कारसमोर दोन तरुणांनी दुचाकी आडवी लावली त्यामुळे काळे व दुचाकीस्वार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक काळे हे आपले कार घेऊन चंद्रभागा नदीकडे अंघोळ करण्यासाठी जात असताना या दोघांनी पुन्हा त्यांना झेंडे गल्ली येथे कार अडवून प्रतिक काळे यांना शिवीगाळ करून लाकडाने व लाथा बुकने मारहाण करून गंभीर जखमी केले काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दोन तरुणविरुद्ध गुन्हा दाखल केला सदर घटनेमुळे पंढरपूर काही बुरट्या दादांकडून भाविकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. भावीकास मारहाण करणाऱ्या त्या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होत असून सध्या पोलीसांचे पावती आणि वसुली याकडेच त्यांचे लक्ष, मग कसे म्हणावे जनतेसाठी पोलीस कर्तव्यदक्ष.