राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस
बारामती अग्रोशी संबंधित कारखान्यावर ईडीने छापे टाकले
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस
दिनांक24 जानेवारीला हजर राहण्याची निर्देश.
पंढरपूर गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती अग्रोशी संबंधित कारखान्यावर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आत्ता आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या 24 जानेवारी रोजी खा. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.