शासकीय ड्राईंग ग्रेड परीक्षेत दत्त विद्या मंदिर प्रशालेचे यश

शासकीय ड्राईंग ग्रेड परीक्षेत दत्त विद्या मंदिर प्रशालेचे यश

शासकीय ड्राईंग ग्रेड परीक्षेत दत्त विद्या मंदिर प्रशालेचे यश

शासकीय ड्राईंग ग्रेड परीक्षेत दत्त विद्या मंदिर प्रशालेचे यश

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेचा महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.एलिमेंटरी परीक्षेत 

गायत्री संतोष नागटीळक,कार्तिकी आण्णासाहेब शेळके,अनघा किशोर पवार,मयुरी सिद्धेश्वर चव्हाण,प्रतिक्षा दत्तात्रय चव्हाण,वैष्णवी संभाजी करपे,विद्या प्रशांत चव्हाण,अस्मिता शंकर चव्हाण,अनुष्का नवनाथ सपाटे,पायल भीमा खंडाळे,स्नेहल भागवत वाघमारे,महेक शाहीद मुलाणी,सिद्धार्थ परमेश्वर कांबळे,आर्यन रविंद्र चव्हाण,राहूल नागेश जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इंटरमिजिएट परीक्षेत प्रणाली नागनाथ देशमुख,प्रतिक्षा अमर चव्हाण,आरती सचिन नागटीळक,क्रांती प्रकाश गुंड,पायल शंकर चव्हाण,मधुरा विलास चव्हाण, सृष्टी शशिकांत चव्हाण,सानिका नामदेव चव्हाण, अखिलेश रविंद्र चव्हाण, विवेक विजय सोनटक्के या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. एस.एस.सी परीक्षेत कला विषयामुळे वाढीव गुण मिळत असल्याने त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे प्राचार्य बनसोडे यांनी सांगितले.तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या बौद्धिक,मानसिक विकासाबरोबरच त्यांचे कलात्मक अंगही वृद्धिंगत व्हावे,रंग,रेषा छायाभेद,प्रकाश असे बारकावे समजावेत, एकाग्रता आणि सौंदर्य दृष्टी वाढावी यासाठी अशा ग्रेड परीक्षा व चित्रकलेच्या वेगवेगळ्या स्पर्धा अतिशय मोलाचे कार्य करतात असे मत कलाशिक्षक चंदनशिवे यांनी व्यक्त केले.सदर विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक चंदनशिवे यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य अशोक बनसोडे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर,सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे,खजिनदार सलीम वडगावकर,जेष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल,दिलीप घाडगे,आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर,विजयकुमार माळवदकर तसेच प्रशालेचे प्राचार्य अशोक बनसोडे,पर्यवेक्षक रणजित शिनगारे,विलास दराडे, सुरेश कट्टे, धनंजय भाजीभाकरे, महेश देशमुख,जैनुद्दीन शेख, राजेंद्र जाधव, देवदत्त वाघ,नितीन वायदंडे, श्रीकांत चंदनशिवे, प्रथमेश गावडे,श्रीराम खूपसे,नवनाथ लोणकर,गणेश खिलारे,बबन कोकतरे, सविता इंगळे,प्रतिभा जावीर,राजकुमार ढगे,किरण बोधले, धनाजी देठे, समाधान शेजाळ,विष्णू घोगले,संदीप चौधरी, राजाराम घोडके,विजय पंडीत, रोहीत हेंबाडे, सरस्वती शिंदे,अंजली कापसे,सुजीत मोरे,संजय निंबाळकर, सुभाष देवकर,बबन पवार,बाळू बनसोडे,आदी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.