भटुंबरे रेशन धान्य दुकानांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने 100/रुपये मध्ये चार वस्तूचे  किट केले वाटप.

भटुंबरे रेशन धान्य दुकानांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने 100/रुपये मध्ये चार वस्तूचे  किट केले वाटप.

भटुंबरे रेशन धान्य दुकानांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने 100/रुपये मध्ये चार वस्तूचे  किट केले वाटप.

भटुंबरे रेशन धान्य दुकानांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने 100/रुपये मध्ये चार वस्तूचे  किट केले वाटप

पंढरपूर दिनांक 22 ऑक्टोबर महाराष्ट्र राज्याच्या शिंदे व फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर अंतोदय आणि बीपीएल कार्ड साठी गोरगरिबांना एक किलो साखर एक किलो तेल एक किलो हरभरा डाळ आणि एक किलो रवा या चार वस्तू केवळ शंभर रुपये मध्ये देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती. त्याप्रमाणे अखेर गोरगरिबांची दिवाळी शिंदे व फडणवीस सरकार यांनी गोड केली असल्याचे रेशन धान्य दुकान मध्ये चार वस्तूचे किट घेऊन जाण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या तोडून बोलले जात आहे. कोरोना नंतर ही होणारी दिवाळी संकटात सापडलेल्या सामान्य लोक अडचणीचा सामना करत असताना सरकारने दखल घेऊन किमान चार वस्तू तरी देऊन दिवाळी गोड केली त्याबद्दल शिंदे व फडणीस सरकारचे गोरगरीब सामान्य लोकांनी मानले आभार.

रेशन दुकानांमध्ये किट वाटप करताना माजी सरपंच फनची बापू शिंदे. सरपंच समाधान ढवळे उपसरपंच अजयसिंह नाना खांडेकर पोपट शिंदे. परमेश्वर मिटकरी सावळा शेंबडे भीमराव शिंदे स्वस्त धान्य दुकानदार अर्जुन लोखंडे इत्यादी उपस्थित होते.